To Anvi, With Love

It was the sunny afternoon when we were all standing, rather pacing in the lobby, outside the operation theater. Everyone was very tensed. Anxious. Afraid. Worried. Nervous. Panicked. And that every possible word in between and beyond. Yes. We felt that all at once. Of course, because two lives were at stake. But sooner we... Continue Reading →

अक्षय

नुकतच राष्ट्रगीत म्हणून आम्ही सगळेजण बसलो होतो. आमचे वर्गशिक्षक, थोरात सर हजेरी घेत होते. तेवढ्यात, "मे आय कम इन सर?" असा अशक्त आवाज दारातून आला. अंगाने एकदम सडपातळ, सावळ्या वर्णाचा, आमचा मित्र अक्षय खोकलत, छाती धरत दारात उभा होता. "अरे अक्षय, ये ना, आज उशीर कसा काय झाला?" थोरात सरांनी विचारले. "दवाखान्यात गेलो होतो" हातातल्या... Continue Reading →

Wheels And Pedals

Inspired after the Tata Motors volunteering event of cycle rally, we, the team of three decided to go on a cycle trip which gave us an unforgettable memories and experience along our way to Prati-Shirdi.

‘काशिद’वरची सायंकाळ

('काशिदच्या किनाऱ्यावर' पासून पुढे) समुद्राच्या पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद त्यादिवशी घेतला. उंच लाटांवर तरंगत, एकमेकांना सांभाळत, अंदाज न आलेल्या लाटेमुळे खारट पाण्याची चव चाखत बराच वेळ घालवला. सूर्य डोक्यावर आला तेव्हा मात्र आम्ही तिथून काढता पाय घेतला. पाण्यातून बाहेर आलो तेव्हा अंगाला वारा झोंबू लागला. कसंतरी पटकन गाडीतून कपडे घेतले. आंघोळीची आणि कपडे बदलायची सोय... Continue Reading →

तापीचा काठ

'पूर्वेकडुन पश्चिमेकडे वाहणारी नदी' अशी आमच्या तापी ची ओळखं. तिचं खोरं आणि पात्र तसं मला फारचं मोठं वाटतं. काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी खोल. पण समुद्रासारखं अथांग वाटणारं! मध्यप्रदेशात होणारा उगम ते महाराष्ट्रातून गुजरातेत अरबी समुद्रात एक होणारी ही नदी तिच्या प्रवासात बऱ्याच गावांचा कणा आणि आधार होते. आमचं गावही त्यातलंच एक. गावापासून काही... Continue Reading →

Shraddha’s Birthday

Later in the evening of 24th September, I received a call from Niha, one of my school friends. “Tomorrow is Shraddha’s birthday and her friends have arranged a surprise party for her. Are you coming?” I mean what kind of beginning was this? she didn’t even give me a chance to say ‘Hi’. And without... Continue Reading →

काशिदच्या किनाऱ्यावर

(दहावी फ ची ट्रिप पासुन पुढे)  “अडीच तीन तासात आपण पोहोचून जाऊ” ड्रायव्हर म्हणाला. म्हणजे पहाटे साडेचारला पोहोचून करायचं तरी काय हा प्रश्न मला पडला. “हळूहळू जाउद्या, आपल्याला घाई नाहीये” अभिजीत म्हणाला. सचिन पुढच्या सीटवर बसला होता. त्यानंतर मी, निरंजन, योगेश, शुभम आणि अभिजीत भाऊ.  शिवानंद, अमित, परमवीर, रोहित आणि अभिजीत यांनी मागेच 'बसणं' prefer... Continue Reading →

‘१०वी फ’ ची ट्रिप

"चला कुठेतरी फेरफटका मारून येऊ. दहावी फ ची एक तरी ट्रिप काढूना यार" मी उसाच्या रसाचा ग्लास टेबलावर ठेवत बोललो. "चालेल ना अरे मी तर कधी पासून म्हणतोय जाऊ कुठेतरी. मी ट्रेकिंगबद्दल पण बोललो होतो. कोणीच तयार नाही झालं" किरणच्या बोलण्याने मला त्याची किव आली. हा बिचारा 2017 च्या सप्टेंबर पासून trekking trekking करत होता... Continue Reading →

Puddle or Spring?

Puddle or Spring? how do you want to live your life like? To stuck, halt at your current situation or walk extra mile and achieve growth rather?

Create a website or blog at WordPress.com

Up ↑