('काशिदच्या किनाऱ्यावर' पासून पुढे) समुद्राच्या पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद त्यादिवशी घेतला. उंच लाटांवर तरंगत, एकमेकांना सांभाळत, अंदाज न आलेल्या लाटेमुळे खारट पाण्याची चव चाखत बराच वेळ घालवला. सूर्य डोक्यावर आला तेव्हा मात्र आम्ही तिथून काढता पाय घेतला. पाण्यातून बाहेर आलो तेव्हा अंगाला वारा झोंबू लागला. कसंतरी पटकन गाडीतून कपडे घेतले. आंघोळीची आणि कपडे बदलायची सोय... Continue Reading →