डबकं की झरा?

मनाला जरा निवांत वेळ मिळाला की ते कसं कुठेही पळत सुटतं. अगदी highly developed network असल्यामुळे कसलाच अडथळा येत नाही. निमित्त होतं रविवारचं. निवांत बसलो होतो. सहजच मनात सध्याच्या माझ्या दिनक्रमाचा विचार आला. त्याच अस आहे, मी काही महिन्यांपुर्वीच Tata Motors  मध्ये रुजू झालोय. त्यामुळे ८ ते ५ job  हा ठरलेला दिनक्रम. रुजू झाल्यावर लगेचचं... Continue Reading →

परी

प्रसंग तसा फार जुना नाही. त्या दिवशी घरी पाहुणे येणार होते. त्यामुळे घरात तशी कामाची लगबगचं होती. सर्वजण कामात होते. मी पण कोथिंबीरी निवडत हातभार लावयचा प्रयत्न करत होतो. तेवढ्या दारावरची बेल वाजली. मी हॉल मधे बसलो होतो. निवडलेली कोथिंबीर किचनमधे ठेवायला गेलो. तोपर्यंत बाबांनी दरवाजा ऊघडला. पाहुणे आले. त्यांच्याबरोबर आली ती चार वर्षांची लहान... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑