पहिला दिवस

डिसेंबरची २२ तारीख होती. सकाळी लवकरचं उठलो होतो. पुर्वेकडे रंगांची ऊधळण करत नवीन दिवसाचं स्वागत करण्यात निसर्ग मग्न होता. पक्षांचा किलबिलाट, थंड हवा आणि मानवी हस्तक्षेप नसणारी शांतता यामुळे वातावरण अल्हाददायक वाटतं होतं. थोडावेळ बाहेरच निवांत ऊभं राहुन या वातावरणाचा आनंद घ्यायचा ठरवलं. काही क्षण जाऊ दिले आणि मग दिवसाची कामं करायला सुरवात केली. सगळं... Continue Reading →

अनपेक्षित भेट

"अरे तुझे सगळेच मित्र high school ला जातील, पुढच्या वर्गात जातील आणि तु जायचं नाही असं म्हणतोय. सगळे पुढे चालले जातील आणि तु मागे राहशील. मागेच रहायचयं का तुला?" बाबा माझी समजुत घालत होते. ४थी झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत जावं लागणार हे समजताच माझ्या बालमनाची धांदल उडाली होती. भीती वाटत होती. बरेच मित्र-मैत्रिणी सुटणार... Continue Reading →

आठवण

आठवण कधी आणि कोणती येईल याचा काही नेम नसतो. आणि त्यात कुठे बाहेर असताना एखादा मजेदार किस्सा आठवला आणि जरा हसलं तर दुसरा लगेच विचार करतो की याची 'गोळ्या घ्यायची वेळ' जवळ आली आहे. खरतरं स्वत:च्याच धुंदीत असल्यावर वरील गोष्टीची 'झळ'सुद्धा लागत नाही. कोणीतरी म्हटलयं, "आठवणी या मुंग्यांप्रमाणे असतात. एक मुंगी बाहेर आली की तिच्यामागे... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑